Social Media
मा. देवाभाऊ खूप खूप अभिनंदन!
— Randhir Sawarkar (@MeRPSawarkar) December 4, 2024
भारतीय जनता पार्टीच्या विधिमंडळ पक्षाच्या गटनेतेपदी मा. @Dev_Fadnavis जी यांची एकमताने निवड झाली त्याबद्दल मा. देवाभाऊंचे खूप खूप अभिनंदन!
मा.देवाभाऊ लवकरच मुख्यमंत्रीपदाचीही शपथ घेणार आहेत... pic.twitter.com/SvtdVN7y5K